शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेतील दोन अधिकारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:14 IST

जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

ठळक मुद्दे कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती : कार्यालयातील संख्या कमी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये आहे.कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून १५ टक्के कर्मचाºयांची उपस्थिती शासनाने आवश्यक केली़ तरीही जि.प. च्या प्रत्येक विभागात १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. त्यासोबत अभ्यागतांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे जि.प.मध्ये प्रादुर्भाव वाढल्यास त्याला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. कोरोनात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातच कोरोनाने प्रवेश केला आहे. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याला दोन दिवसांपासून बरे वाटत नसल्याने त्यांनी तपासणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आलेत. तर शिक्षण विभागातील आणखी एक अधिकारी पॉझिटिव्ह आढळला. गेल्या काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयामध्ये एक वरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह निघाला असता, त्यांच्या कक्षासह तहसील कार्यालय बंद करण्यात आले. आरोग्य विभागातील जे अधिकारी पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या संपर्कातील जवळपास ४५ जणांनी बुधवारला रॅपिड अ‍ॅण्टिजेन टेस्ट केली. त्यात सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आलेत. पण अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना विभागप्रमुखांकडे व्यक्त केल्या.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या