शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

दाेन मुलांचा नदीत बुडून मृत्यू: कन्हान परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 9:03 PM

drowning death कन्हान नदीच्या पात्रात पाेहत असताना मित्र बुडाला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा सरसावला असता, ताेही बुडाला. यात दाेघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान परिसरात शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे पाेहण्याचा माेह अंगलट

लाेकमत न्यूज नेटवर्ककन्हान : कन्हान नदीच्या पात्रात पाेहत असताना मित्र बुडाला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा सरसावला असता, ताेही बुडाला. यात दाेघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान परिसरात शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

रोहन रणजित भिसे (१३) व हसीन नंदकिशोर पुरवले (१५, दोघेही रा. एम.जी. नगर, वाघधरे वाडी, कन्हान, ता. पारशिवनी) अशी मृतांची नावे आहेत. दाेघेही त्यांच्या काही मित्रांसाेबत कन्हान नदीत पाेहायला गेले हाेते. त्यांनी नदीच्या तीरावर पाेहायला सुरुवात केली. पाण्याचा अंदाज न आल्याने राेहन गटांगळ्या खाऊ लागला. त्याने मदत मागताच हसीन त्याला वाचवण्यासाठी सरसावला. हसीनने राेहनला पकडण्याचा प्रयत्न करताच दाेघेही प्रवाहात आले आणि बुडायला लागले.ते प्रवाहात दिसेनासे झाल्याचे पाहून इतर मित्रांनी लगेच गाव गाठले आणि त्यांच्या कुटुंबीयांसह इतरांना माहिती दिली. शिवाय, दाेघांच्याही पालकांनी पाेलिसांना सूचना दिली. प्रभारी ठाणेदार सुजितकुमार सिरसागर, जावेद शेख, शरद गीते, संजय भदोरिया, वीरेंद्र चौधरी यांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिक पाेहणाऱ्यांच्या मदतीने दाेघांचाही पाण्यात शाेध घ्यायला सुरुवात केली. एक तासाच्या प्रयत्नानंतर दाेघांचेही मृतदेह शाेधून काढण्यात त्यांना यश आले. दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू