शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

झुंज देत दोन सांड पडले विहिरीत, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:36 IST

पिपळा रोडजवळील विठ्ठलनगर येथील आर.एस. लॉनजवळ दोन सांडांची झुंज सुरू होती. या झुंजीत दोन्ही सांड बाजूच्या खुल्या विहिरीत पडले. विहीर कमी व्यासाची व खोल असल्याने एका सांडाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदुसऱ्याने बाहेर काढताच ठोकली धूम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिपळा रोडजवळील विठ्ठलनगर येथील आर.एस. लॉनजवळ दोन सांडांची झुंज सुरू होती. या झुंजीत दोन्ही सांड बाजूच्या खुल्या विहिरीत पडले. विहीर कमी व्यासाची व खोल असल्याने एका सांडाचा मृत्यू झाला. तर दुसºयाला अग्निशमन विभागाच्या पथकाने बाहेर काढले. बाहेर काढताच या सांडाने धूम ठोकली. सांडांची झुंज बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. नीलेश बुरकेवार यांच्या भूखंडावर खोदण्यात आलेल्या ४ फूट व्यासाच्या २५ फूट खोल विहिरीत दोन्ही सांड पडले.सांड विहिरीत पडल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच सक्करदरा केंद्राचे पथक घटनास्थळी पोहचले. विहीर खोल असल्याने खाली पडताना जखमी झाल्याने एका सांडाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याला पथकातील जवानांनी सुखरूप बाहेर काढले. या परिसरात मोकाट सांडांमुळे नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेने या सांडांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर