शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:32 IST

सत्र न्यायालयाने विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कारावास व ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधिश एस. टी. भालेराव यांनी बुधवारी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देनागपूर : सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कारावास व ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधिश एस. टी. भालेराव यांनी बुधवारी हा निर्णय दिला.कैलाश यादव खांडे (३०) व स्वप्निल रामा नाईक (२६ ) अशी आरोपींची नावे आहेत. खांडे हा बहादुरा तर, नाईक ठोंबरा येथील रहिवासी आहे. ही घटना ५ एप्रिल २०१३ रोजी घडली होती. इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी परीक्षा देऊन घरी परतत होती. तिच्यासोबत मैत्रिणी होत्या. दरम्यान, आरोपींनी तिच्याशी अश्लील शब्दांत संवाद साधला व अश्लील हावभाव केले. त्याचवेळी परिसरातील नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. सरकारतर्फे अ‍ॅड. मदन सेनाड यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर