शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात :  ४४ भरारी पथकांचे परीक्षेवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:31 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार, १८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेत नागपूर विभागीय मंडळातून १,६८,५०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे.

ठळक मुद्दे४७५ केंद्रावर १ लाख ६८ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार, १८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेत नागपूर विभागीय मंडळातून १,६८,५०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे. ४४ भरारी पथकाच्या माध्यमातून परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.४७५ केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेत ८७४९७ विद्यार्थी व ८१००१ विद्यार्थिनीसह १० तृतीयपंथी परीक्षा देणार आहेत. सोमवारी दिवसभर बोर्डात व परीक्षा केंद्रावर परीक्षेची तयारी सुरू होती. केंद्र संचालक, परिरक्षक यांनी आपली जबाबदारी स्वीकारली. तीन दिवसापूर्वीच परीक्षेचे गोपनीय साहित्याचे वाटप झाले होते. मंगळवारी इंग्रजीचा पेपर आहे. विद्यार्थ्यांवर होणारा परीक्षेचा तणाव लक्षात घेता बोर्डाने काऊंसलिंगची व्यवस्था केली आहे. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे म्हणाले की, परीक्षेची पूर्ण तयारी झाली आहे. परीक्षा केंद्रावर सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेता पोलीस विभागही दक्ष झाला आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही परीक्षेसंदर्भात समीक्षा बैठक घेतली. शाखेनिहाय परीक्षेत प्रविष्ट झालेले विद्यार्थीविज्ञान शाखा ७२,७१८कला शाखा ६५,१२६वाणिज्य शाखा २२,३४६एमसीव्हीसी ८,३१८

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाnagpurनागपूर