शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रायने १०० फ्री चॅनल पूर्णपणे विनामूल्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:09 IST

केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) १०० फ्री चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारु नये. तसेच प्रत्येक पेड-चॅनलचे दर हे १० पैसे ते ५ रुपयापर्यंत कमी करावे, अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देअ.भा.ग्राहक पंचायतची मागणी पेड-चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयापर्यंत करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) १०० फ्री चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारु नये. सध्या हे दर १३० रुपये असून त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. हे पूर्णपणे विनामूल्य करावे. तसेच प्रत्येक पेड-चॅनलचे दर हे १० पैसे ते ५ रुपयापर्यंत कमी करावे, अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.पांडे म्हणाले, ट्रायच्या आदेशान्वये १०० फ्री चॅनलकरिता ग्राहकांना प्रति महिना एकूण बेसिक शुल्क १५४ रुपये लागणारच आहे. म्हणजे प्रत्येक चॅनल हे १ रुपये ५४ पैसे पडणार आहे. तर मग हे चॅनल फ्री कसे, असा सवालही त्यांनी केला आहे. ग्राहकांना सध्या जे चॅनल आवडतात ते सर्व चॅनल पेड झाले आहे. परंतु ग्राहकांच्या आवडीचे चॅनलचे दर हे १९ रुपयांपर्यंत वाढविले असून हे अन्यायकारक आहे असेही ग्राहक पंचायतने स्पष्ट केले आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्वरित हस्तक्षेप करून १ फेब्रुवारी २०१९ पासून होणाऱ्या टीव्ही केबल शुल्क दरवाढीला स्थगिती द्यावी, तसेच १०० फ्री चॅनलचे कुठलेही शुल्क न आकारता ते पूर्णपणे विनामूल्य करावे.जीएसटी ५ टक्के करावा अशी आग्रही मागणी अ.भा.ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे, सचिव संजय धर्माधिकारी, उपाध्यक्ष डॉ.नारायण मेहेरे, सुधीर मिसार, डॉ. अजय गाडे, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शर्मा, उपाध्यक्ष दत्तात्रय कठाळे, शहर अध्यक्ष अनिरुध्द गुप्ते, विधी सचिव अ‍ॅड. प्रेमचंद्र मिश्रीकोटकर आदींनीकेली आहे.

टॅग्स :consumerग्राहक