शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

त्या अभियंत्याविरुद्ध मार्चमध्येच रचला होता सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 22:07 IST

लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विजय टाकळीकर यांना मार्च महिन्यातच अटक झाली असती. त्यासाठी एसीबीने सापळाही रचला होता, मात्र तेव्हा टाकळीकरचा फोन न आल्याने पैशाचा व्यवहार झाला नाही, त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही.

ठळक मुद्देसीईओंच्या कक्षातून घेतले ताब्यात : जिल्हा परिषदेमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विजय टाकळीकर यांना मार्च महिन्यातच अटक झाली असती. त्यासाठी एसीबीने सापळाही रचला होता, मात्र तेव्हा टाकळीकरचा फोन न आल्याने पैशाचा व्यवहार झाला नाही, त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. त्यानंतर लॉकडाऊनची घोषणा झाल्याने कारवाईसुद्धा थांबविण्यात आली, अशी माहिती पुढे येत आहे. दरम्यान टाकळीकरच्या अटकेनंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. आणखी एक वरिष्ठ अभियंता टार्गेटवर असल्याची चर्चा कंत्राटदार वर्तुळामध्ये आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी एसीबीची एका टीमने टाकळीकरच्या घरी धाड मारली. तेथून १८ लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे तर दुसरी टीम जि.प.मध्ये होती. टाकळीकर यांच्या गाडीमध्ये पैसे ठेवले होते. पण टाकळीकर सीईओंकडे असल्यामुळे एसीबीच्या पथकाने सीईओंच्या कक्षातून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात तक्रारकर्ते हे कंत्राटदार आहे. त्यांच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून टाकळीकर लाचेची मागणी करीत होते. विशेष म्हणजे टाकळीकर आणि कंत्राटदारांमध्ये वाद होता. टाकळीकरच्या बदलीमध्ये कंत्राटदाराचा हात असल्याचे असे ते स्वत: सांगायचे. असे असतानाही टाकळीकरने त्याच्याकडून लाच मागून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतल्याची चर्चा जि.प.मध्ये आहे.चार दिवसाचा पीसीआरआज एसीबीने टाकळीकर आणि रेवतकर यांना न्यायालयापुढे हजर केले. जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी सरकारची तर अ‍ॅड. कैशाल डोडानी आणि अ‍ॅड. कमल सतुजा यांनी आरोपींची बाजू मांडली. लाचेची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग राहू शकतो असे सांगत एसीबीने आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावर न्यायालयाने आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर