शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांनी वाहिली चमचमला भावपूर्ण श्रद्धांजली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:32 IST

तृतीयपंथीय चमचम हिची नुकतीच हत्या करण्यात आली. तिच्या हत्येमुळे तृतीयपंथीयांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी संविधान चौकात तृतीयपंथीय हक्क समिती आणि सारथी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चमचम हिला श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कॅन्डल मार्चही काढण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येत तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर, गे, लिस्बियन व कार्यकर्त्यांनी चमचमला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देमारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तृतीयपंथीय चमचम हिची नुकतीच हत्या करण्यात आली. तिच्या हत्येमुळे तृतीयपंथीयांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी संविधान चौकात तृतीयपंथीय हक्क समिती आणि सारथी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चमचम हिला श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कॅन्डल मार्चही काढण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येत तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर, गे, लिस्बियन व कार्यकर्त्यांनी चमचमला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी राणी किन्नर यांच्या नेतृत्वात नारे-निदर्शने करण्यात आली. तसेच चमचमच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी, तृतीयपंथीय व ट्रान्सजेंडर समूहाच्या हक्काचे हनन करण्यात येऊ नये, तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर, गे, लिस्बियन यांच्याकरिता सुरक्षा समिती गठित करण्यात यावी, आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी सारथी ट्रस्टचे आनंद चांदरानी. कुणाल, निकुंज जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी व बहुसंख्येत तृतीयपंथीय उपस्थित होते.

टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडरMurderखूनagitationआंदोलन