शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

अजनीला थांबणार रेल्वेगाड्या

By admin | Updated: October 3, 2014 02:54 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने काही मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना अजनी रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने काही मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना अजनी रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ३ आॅक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी ११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, १२८१० हावडा-मुंबई मेल, १२९०५ हापा-हावडा एक्स्प्रेस, १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, १२१५१ कुर्ला-हावडा एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२८४४ अहमदाबाद-पुरी जनसेवा एक्स्प्रेस, ११४५३ अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्स्प्रेस, ११४०१ मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस अजनी रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. ४ आॅक्टोबरला १२८१२ हतिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, ११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, १२८७० हावडा-मुंबई एक्स्प्रेस, १२४०६ निजामुद्दीन-भुसावळ एक्स्प्रेस, ११४५४ नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, १२८१० हावडा-मुंबई मेल, ११४०३ नागपूर-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, १२१५२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १२८५० पुणे-बिलासपूर एक्स्प्रेस, १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, १२९४९ पोरबंदर-संत्रागाछी एक्स्प्रेस, १२८०९ मुंबई-हावडा मेल, १२८७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर एक्स्प्रेस, ११४०१ मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस अजनी रेल्वेस्थानकावर थांबविण्यात येणार आहे. प्रवाशांनी योग्य दराचे तिकीट घेऊन प्रवास करावा तसेच चालत्या गाडीत चढू वा उतरू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. याशिवाय गाडीच्या वर २५ केव्हीचा इलेक्ट्रीक केबल असल्यामुळे छतावर बसून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)