शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वाहतूक शाखेचा लाचखोर पोलीस जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:12 IST

महिन्याला ५०० रुपये पाहिजे म्हणून एका ऑटोचालकाला वेठीस धरणाऱ्या वाहतूक शाखेच्या लाचखोर पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जेरबंद केले.

ठळक मुद्देहप्त्यासाठी ऑटोचालक वेठीस : एसीबीने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिन्याला ५०० रुपये पाहिजे म्हणून एका ऑटोचालकाला वेठीस धरणाऱ्या वाहतूक शाखेच्या लाचखोर पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जेरबंद केले. राजकुमार उदाराम (वय ४३) असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो एमआयडीसी झोनमध्ये कार्यरत होता.ऑटोचालक हिंगण्यात राहतो. हिंगणा एमआयडीसी ते सीताबर्डी या मार्गावर तो ऑटो चालवितो. या मार्गावर ऑटो चालवायचा असेल तर दर महिन्याला ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगून राजकुमारने ऑटोचालकाला वेठीस धरले होते. त्याचा त्रास वाढल्याने ऑटोचालकाने एसीबीत तक्रार नोंदवली. तक्रारीची शनिवारी दुपारी शहानिशा झाल्यानंतर एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर तसेच अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, हवालदार प्रवीण पडोळे, लक्ष्मण परतेती, प्रभाकर बेले, मंगेश कळंबे आणि राजेश बनसोड यांनी सापळा रचून आरोपी पोलीस कर्मचारी राजकुमार उदाराम याला अटक केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागtraffic policeवाहतूक पोलीसArrestअटक