शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोतून लिफ्ट घेतली अन दारूसाठी पैसे न दिल्याने ऑटोचालकालाच लुटले

By योगेश पांडे | Updated: October 2, 2023 16:06 IST

हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : दोन आरोपींनी अगोदर एका ऑटोचालकाकडून लिफ्ट घेतली व त्यानंतर दारूसाठी पैसे न दिल्याने ऑटोचालकाला मारहाण करून लुटले. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

चंद्रकिशोर हिराचंद पालीवाल (३७, अमरनगर, हिंगणा मार्ग) हे ऑटोचालक आहेत. रविवारी दिवसाच्या सुमारास त्यांना ऑटोचालकच असलेला आकाश भगवान राऊत (३५, हिंगणा, धनगरपुरा) व आतिश सोनटक्के (३०, हिंगणा, धनगरपुरा) यांनी थांबविले. जवळच आकाशचा ऑटो उभा असून तिथपर्यंत सोडून देण्यास सांगितले. ते चंद्रकिशोरला विदर्भ बिल्डर्स मार्गासमोर असलेल्या नाल्याजवळ घेऊन गेले व तेथे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

चंद्रकिशोर यांनी नकार दिल्याने दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली व दगडाने प्रहार केले. यात चंद्रकिशोर जखमी झाले. आरोपींनी त्यांच्या खिशातून मोबाईल व रोख तीन हजार रुपये काढून पळ काढला. चंद्रकिशोर यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांना हिंगणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांचाही शोध घेत आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर