शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

नागपूरच्या रामनगर येथील पादुका भवनाचे आज लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:34 IST

रामनगर येथील जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या ‘योगाभ्यासी पादुका भवन’ चे लोकार्पण १० मार्च रोजी होणार आहे.

ठळक मुद्देश्री जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळात झाली वास्तुपुजा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामनगर येथील जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या ‘योगाभ्यासी पादुका भवन’ चे लोकार्पण १० मार्च रोजी होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे स्वरवेध प्रस्तुत भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल.शनिवारी सकाळी ६ वाजता साधकांकडून योगाभ्यास व वास्तुशांती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजता वास्तुशांती पुजा करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मोठ्या संख्येने साधक व भक्तांनी श्री जनार्दनस्वामीच्या प्रतिमेचे व पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी प्रामुख्याने मंडळाचे कार्यवाह राम खांडवे गुरुजी उपस्थित होते. त्याचबरोबर अध्यक्ष सुनील सिर्सीकर, सहकार्यवाह मिलिंद वझलवार, अनिल नाजपांडे, वसंत नानेकर, डॉ. दिनेश बापट, राहुल कानिटकर, रवि वाघमारे, प्रशांत राजूरकर, संजय लष्करे, वसंत देवगडे, स्वप्निल भोसकर, सतीश एलकुंचवार आदींचे सहकार्य लाभले.पादुका भवनाची रचना९३७५ चौरस फुट जमिनीवर २० हजार चौरस फुटाची ही पाच माळ्याची इमारत आहे. योगाभ्यासासाठी तीन मोठे कक्ष बनविण्यात आले आहे. स्वामींची प्रतिम व पादुकांच्या समोर बसुन नामस्मरण व ध्यान करण्यासाठी १४०० चौरस फुटाचे सभागृह आहे. सोबतच कार्यालय, पुस्तक व अन्य योग साहित्य वितरण केंद्र तयार करण्यात आले आहे. इमारतीत पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. जलव्यवस्थापन यंत्रणा लावण्यात आली आहे. स्त्री व पुरुषांसाठी योगाभ्यास, धारणा, ध्यान आदीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. राजस्थानातील दगडांचा उपयोग करून भवनाला मंदिराचे रुप देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर