गाववेशीत आपला बैल इतरांपेक्षा उठून दिसण्यासाठी बाजार सजला आहे. बैलाच्या शिंगासाठी छंबीगोंडा, चेहऱ्यासाठी म्होरकी, गळ्यासाठी चंगळ, घाटी, घुंगरु, घोगर आणि घंटी, नाकासाठी नवी वेसण, पायासाठी पैंजण तर अंगावर झुल आदी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.
आज पोळा :
By admin | Updated: August 25, 2014 01:19 IST