शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आज देशाला बौद्ध धम्माची नितांत गरज :  भदंत संघसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:32 IST

तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा व मैत्रीचा संदेश स्वीकारणारे जगभरातील देश आज विकास व प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशातील एकूणच परिस्थिती पाहता देशाला आज खऱ्या अर्थाने बुद्धाच्या धम्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर लेह लद्दाख व जम्मू काश्मिरचे प्रमुख भदंत संघसेना यांनी केले.

ठळक मुद्दे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा व मैत्रीचा संदेश स्वीकारणारे जगभरातील देश आज विकास व प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशातील एकूणच परिस्थिती पाहता देशाला आज खऱ्या अर्थाने बुद्धाच्या धम्माची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर लेह लद्दाख व जम्मू काश्मिरचे प्रमुख भदंत संघसेना यांनी केले.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस कामठी येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भिक्खूनी मायाआॅन कातायामा (जपान), भदंत एम. मेधंकर (श्रीलंका), भदंत सयोडो शिरींघ (म्यानमार), भदंत थीच नाट टू (व्हिएतनाम), भदंत सोबिता (नेदरलँड), भदंत उपालडेल नामग्याल (तिबेट), भदंत प्रमहा अनेक उदोम धम्मकित्ती आणि आमदार मिलिंद माने प्रमुख अतिथी होते.यावेळी ‘जागतिक शांती व मानव कल्याणाकरिता बौद्ध धम्माची’ आवश्यकता या विषयावर परिसंवाद पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने अनुयायांची उपस्थिती होती.प्रास्ताविक केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी केले. वंदना भगत यांनी आभार मानले. बरीएम जिल्हाध्यक्ष अजय कदम , दीपंकर गणवीर, नंदा गोडघाटे, रेखा भावे, रजनी लिंगायत, उदास बन्सोड, नारायण नितनवरे, देवचंद डांगे, मोरेश्वर पाटील, स्नेहलता गजभिये आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhammbhumiधम्मभूमीnagpurनागपूर