शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुळे सहा सेकंदात एकाचा मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:58 IST

तंबाखूतील घातक रसायने ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’साठी ८५ टक्के जबाबदार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रत्येक सहा सेकंदमध्ये एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. यामुळे तंबाखूचे व्यसन वेळीच थांबवा, असे आवाहन कॅन्सर रोग तज्ज्ञांनी केले आहे.

ठळक मुद्दे ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’ला ८५ टक्के तंबाखू जबाबदारराष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंबाखूतील घातक रसायने ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’साठी ८५ टक्के जबाबदार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रत्येक सहा सेकंदमध्ये एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. यामुळे तंबाखूचे व्यसन वेळीच थांबवा, असे आवाहन कॅन्सर रोग तज्ज्ञांनी केले आहे.७ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला कॅन्सररोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, तंबाखूमुळे वर्षभरात सुमारे ६० लाख लोकांचा मृत्यू होतो. २०३० पर्यंत मृत्यूचा आकडा दरवर्षी आठ दशलक्षपर्यंत जाण्याची भीती आहे. भारतात सात टक्के मृत्यू तंबाखूमुळे होतात. जे ३० वर्षीय आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील असतात. तंबाखूमध्ये जवळपास २८ हानीकारक रसायने असतात. ज्यामुळे डोके आणि मानेचा कॅन्सर होऊ शकतो. सिगारेट न ओढणाऱ्यांच्या तुलनेत ओढणाऱ्यांमध्ये हा कॅन्सर होण्याची शक्यता १० टक्के जास्त असते. ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ कॅन्सरमुळे श्वास घेणे, खाणे, बोलणे आणि तुम्ही कसे दिसता? हेसुद्धा नेहमीकरता बदलवू शकतो. भारतात ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ हा तिसरा सामान्य कॅन्सर आहे. सहावा सामान्य कॅन्सर पुरुषांमध्ये, तर सातवा महिलांमध्ये आढळतो. कॅन्सरचे मुख्य कारण तंबाखू, लायीम, बिटेल आणि धुम्रपानाचे मौखिक सेवन हे आहे. भारतात चुना,पान व सिगारेट खूप प्रचलित असून, यामुळेच डोकं व मानेचा कॅन्सर होतो. तंबाखू खाण्याने कॅन्सर होतो. याशिवाय हृदय, फुफ्फुसे, टीबी, रक्तदाब आदींवरही परिणाम होतो. गरोदर मातेच्या मुलावरही परिणाम होतो. त्यामुळे तंबाखूपासून दूर राहणेच चांगले, असा सल्लाही डॉ. मानधनिया यांनी दिला आहे.

टॅग्स :cancerकर्करोगDeathमृत्यू