शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वे स्टेशनवर तिकीट दलालाला पकडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:16 IST

रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील गेटवर मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी चौकशीदरम्यान एका तिकीट दलालाला तिकिटासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून १०५० रुपयाचे एक तिकीट जप्त करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील गेटवर मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी चौकशीदरम्यान एका तिकीट दलालाला तिकिटासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून १०५० रुपयाचे एक तिकीट जप्त करण्यात आले.निरीक्षक यशोदा यादव, उपनिरीक्षक के. एन. राय, एच. एल. मीणा, बी. एस. बघेल व अनिल उसेंडी आदींनी संशयित व्यक्तीची चौकशी केली. त्याने आपले नाव मन्सूर शेख (२९) असे सांगून भरतवाडा येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याने रेल्वे क्रमांक १५६४५ चे प्रीमियर तात्काळ तिकीट दाखविले. ३०० रुपये कमिशन घेऊन गरजू प्रवाशाला हे तिकीट देणार असल्याची माहिती त्याने दिली.तिकीट खरेदी व विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वैध परवानगी नसल्याच्या कारणामुळे त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.उन्हाळ्याच्या दिवसात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. यादरम्यान तिकिटांचा काळाबाजार केला जातो. याला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांचे पथक रेल्वे स्टेशनवर तिकिटांची दलाली करणाऱ्यांवर नजर ठेवून आहे.

टॅग्स :Arrestअटकrailwayरेल्वेticketतिकिट