शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिड प्रकरणात साळ्याला तीन वर्षांचा कारावास : नागपूर हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 21:08 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : अंगावर अ‍ॅसिड फेकून भाऊजीस गंभीर जखमी करणाºया साळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भादंविच्या कलम ३२४ (गंभीर जखमी करणे) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच, दंड वसूल झाल्यास ती रक्कम ...

ठळक मुद्दे५० हजारांचा दंडहीदंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून जखमीला देण्याचा आदेश

आॅनलाईन लोकमतनागपूर : अंगावर अ‍ॅसिड फेकून भाऊजीस गंभीर जखमी करणाºया साळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भादंविच्या कलम ३२४ (गंभीर जखमी करणे) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच, दंड वसूल झाल्यास ती रक्कम जखमीला भरपाई म्हणून देण्यात यावी असा आदेश दिला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील आहे.प्रकाश महादेव मोहतुरे (५५) असे आरोपीचे नाव असून तो खापा येथील रहिवासी आहे. साहसराम अस्वले असे जखमीचे नाव आहे. अस्वलेचा बांधकाम सामग्री पुरवठ्याचा व्यवसाय होता. अस्वले व आरोपीमध्ये बांधकाम सामग्री पुरवठ्यावरून वाद झाला होता. त्यातून २८ मे २००१ रोजी आरोपीने अस्वलेच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. त्यामुळे अस्वले गंभीर जखमी झाला.सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील अंशत: मंजूर केले व सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. शिक्षा भोगण्यासाठी आरोपीला ताब्यात घेऊन कारागृहात धाडण्यात यावे व भंडारा पोलीस अधीक्षकांनी या आदेशावर अंमलबजावणी झाल्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.आरोपी दयेस पात्र नाहीप्रकरणाची गंभीरता पाहता आरोपी दयेस पात्र नाही असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. अ‍ॅसिडमुळे जखमीला असह्य वेदना होतात. त्याला मानसिक धक्का बसतो व त्याच्या शरीराला विद्रुपता येते. आरोपी व्यवसायाने औषध विक्रेता असल्यामुळे या गोष्टी त्याला माहिती आहेत. त्यानंतरही त्याने हा गुन्हा केला असे न्यायालयाने निर्णयात म्हटले.व्यवसायाने औषध विक्रेता असल्यामुळे या गोष्टी त्याला माहिती आहेत. त्यानंतरही त्याने हा गुन्हा केला असे न्यायालयाने निर्णयात म्हटले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर