शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन तरुणींसह तिघांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन तरुणींसह तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. यातील एका व्यक्तीची ओळख पटलेली नाही.अजनीतील रामेश्वरीत राहणारी दीपाली कैलास रगडे (वय २१) हिने शनिवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ती मूळची वरुड येथील जागृती शाळेजवळची रहिवासी होती. तिची आई शांता कैलास रगडे (वय ...

ठळक मुद्देवाहून गेलेल्याचा मृतदेह आढळला‘ओव्हर फ्लो’चे दृश्य जीवावर बेतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन तरुणींसह तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. यातील एका व्यक्तीची ओळख पटलेली नाही.अजनीतील रामेश्वरीत राहणारी दीपाली कैलास रगडे (वय २१) हिने शनिवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ती मूळची वरुड येथील जागृती शाळेजवळची रहिवासी होती. तिची आई शांता कैलास रगडे (वय ४०, रा. जागृती शाळेजवळ, इंदिरा चौक, वरुड) यांनी दिलेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.अशाच प्रकारे कळमन्यातील गुलमोहरनगर, गिरनार बँकेच्या मागे राहणारी खिल्लेश्वरी राजू शाहू (वय २०) हिने शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. राजू हेमू शाहू (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.गणेशपेठेतील लोधीपुऱ्यात ३२१ क्रमांकाच्या घरात राहणाºया एका अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाच्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली.शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हेमराज शंभू सरोज (वय ७३) यांनी दिलेल्या सूचनेवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.वाहून गेलेल्याचा मृतदेह आढळलाजोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या एका ३० ते ३८ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवकृपा नगरातील नाल्यात आढळून आला. शनिवारी सकाळी ९.३० वाजता पोलिसांना ही माहिती मिळाली. रमेश किसनराव कटुके (वय ५८, रा. रेल्वे पोलीस क्वॉर्टर, अजनी) सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी मृत्यूची नोंद केली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.‘ओव्हर फ्लो’चे दृश्य जीवावर बेतलेत्रिमूर्ती नगर, भामटी निवासी मुकेश केसरीचंद साखरे (वय २२) आणि त्याचा भाऊ अज्जू सहारे (वय २४) हे दोघे अंबाझरी तलावावर ओव्हर फ्लोचे दृश्य बघण्यासाठी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास गेले होते. अचानक वीज कडाडली. त्यामुळे घाबरलेला मुकेश भिंतीवर पडला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मुकेशचा करुण अंत झाला.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर