शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणा मार्गावर धावण्यासाठी चीनमधून आल्या तीन मेट्रो रेल्वे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 21:24 IST

लवकरच लोकमान्यनगर ते सीताबर्डीदरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी मेट्रोने सुरू केली आहे. यासाठी चीनमधून आलेल्या तीन मेट्रो रेल्वे चेन्नईवरून नागपूरला पोहोचल्या आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील (रिच-३) येथे लवकरच लोकमान्यनगर ते सीताबर्डीदरम्यान प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी मेट्रोने सुरू केली आहे. यासाठी चीनमधून आलेल्या तीन मेट्रो रेल्वे चेन्नईवरून नागपूरला पोहोचल्या आहेत. उर्वरित दोन रेल्वेगाड्याही लवकरच येणार आहेत.गेल्या १५ ऑगस्ट रोजी हिंगणा मार्गावर मेट्रोचे ट्रायल रन झाल्यानंतर आता लवकरच एक्वा लाईन सुरू करण्यासाठी महा मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहते. सीआरसीसीच्या दालियन प्लांट येथून ५ मेट्रो ट्रेन भारतात पोहोचल्या. त्यापैकी २५ ऑगस्टच्या मध्यरात्री ३ मेट्रो ट्रेन नागपूरला पोहोचल्या. त्यामधील २ मेट्रो कोचेस हे हिंगणा डेपो आणि १ मिहान डेपो येथे ठेवण्यात आली आहे. सध्या इंटरचेंज स्टेशनवरून खापरीपर्यंत मेट्रोची सेवा सुरू आहे. तर याच मेट्रो स्टेशनवरून लोकमान्यनगरपर्यंत एक्वा लाईन सुरू करण्यात येणार आहे.हिंगणा आणि मिहान डेपो येथे या कोचेसची असेम्बलिंग पूर्ण करण्यात आली असून, ते धावण्यासाठी सज्ज करण्यात येत आहे. सदर कोचेस हे चीनमधील दालियान येथून समुद्री मार्गाने भारतात चेन्नईच्या बंदरावर आणण्यात आले. दालियान येथून ते ४ जुलैला निघाले व १२ ऑगस्ट २०१९ रोजी चेन्नई येथे पोहोचले. कोचेसला चेन्नई येथून ट्रान्सपोर्टच्या माध्यमाने १७ ऑगस्टच्या रात्री नागपूरकरिता रवाना करण्यात आले. हे ट्रेलर २५ ऑगस्ट २०१९ च्या मध्यरात्री नागपूर येथे पोहचले.याशिवाय सुरक्षा, डिझाईन, मेट्रोच्या आतील फीचर हे अत्याधुनिक सर्वसुविधायुक्त असून, आता लवकरच शहरामध्ये मेट्रो धावण्यास सज्ज झाली आहे. या कोचेसमध्ये लहान मुलांसह महिला आणि वृद्धांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा आहेत.

टॅग्स :chinaचीनMetroमेट्रो