शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफध्ये पुन्हा तीन जवान पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:45 IST

रेल्वे सुरक्षा दलात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून पुन्हा तीन रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित जवान राहत असलेली अजनी येथील खोली सील करण्यात आली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून पुन्हा तीन रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित जवान राहत असलेली अजनी येथील खोली सील करण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या राखीव दलात १३ आरपीएफ जवान पॉझिटिव्ह निघाल्यामुळे खळबळ उडाली होती. परंतु त्यानंतर आता नागपूर ठाणे, गुन्हे शाखा आणि बल्लारशा येथील प्रत्येकी एक जवान पॉझिटिव्ह निघाले आहेत. यातील १२ जण बरे झाले असून चार जवानांवर उपचार सुरू आहेत. परंतु आता राखीव दल सोडून इतर विभागातील जवान पॉझिटिव्ह निघाल्यामुळे आरपीएफ जवानांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पॉझिटिव्ह आलेल्या जवानांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तर त्यांच्या संपर्कातील इतरांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.संपर्कातील जवानांची तपासणी करीत आहोत‘रेल्वे सुरक्षा दलात आतापर्यंत १६ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. अजनी बॅरेकमधील एक खोली सील करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या जवानांपैकी १२ जण बरे झाले असून ४ जवानांवर उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेण्यात येत असून गरज भासल्यास त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.’आशुतोष पांडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याrailwayरेल्वे