शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

नागपुरातील फुटाळा तलावात एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:15 AM

नागपुरातील तेलंगखेडी हनुमान मंदिर परिसरात राहणाऱ्या पती, पत्नी व त्याच्या पाच वर्षाच्या मुलीचा मृतदेह फुटाळा तलावात आढळला आहे. 

ठळक मुद्देकारण अद्याप कळलेलं नाही

नागपूर: नागपुरातील तेलंगखेडी हनुमान मंदिर परिसरात राहणाऱ्या पती, पत्नी व त्याच्या पाच वर्षाच्या मुलीचा मृतदेह फुटाळा तलावात आढळला आहे.  या तिघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  निलेश शिंदे (३५), रुपाली शिंदे (३२) आणि नाहली शिंदे (५) या तिघांचेही मृतदेह पोलिसांनी शनिवारी सकाळी तलावाबाहेर काढले. शुक्रवारी रात्री शिंदे कुटुंबीय जवळ असलेल्या फुटाळा तलावाजवळ फिरायला गेले.

काही वेळ फिरल्यानंतर निलेश आणि रूपालीनं निहलीसह तलावात उडी घेतली. मात्र, रात्रीची वेळ असल्यानं कोणाला या तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती समजू शकलेली नाही. शनिवारी (3 फेब्रुवारी ) सकाळी तीनही मृतदेह तलावात तरंगताना दिसते. तलावाजवळ असलेल्या नागरिकांनी पोलिसांना याबाबतची तातडीनं माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, एकाच कुटुंबातील तिघांनीही आत्महत्या केल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर