शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेथे देहव्यापारासाठी दुसऱ्या शहरातून आणल्या जायच्या तरुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 20:47 IST

हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवताना पकडल्या गेलेली पूजा राव ऊर्फ माया हिचे अनेक शहरांमध्ये नेटवर्क पसरले आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अनेकांची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देहॉटेल रेडिसन ब्लूमधील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवताना पकडल्या गेलेली पूजा राव ऊर्फ माया हिचे अनेक शहरांमध्ये नेटवर्क पसरले आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अनेकांची माहिती मिळाली आहे.पोलिसांच्या एसएसबीने सोमवारी रात्री हॉटेल रेडिसन ब्लू येथील खोली क्रमांक २०२ मध्ये धाड टाकून मायाला पकडले होते.तसेच कोलकाता येथ्थील एक तरुणीही सापडली होती. ती मायाच्या बोलावण्यावरून ३० डिसेंबर रोजी नागपूरला आली होती. ती सीताबर्डी येथील हॉटेल हरदेव येथे थांबली होती. नंतर मायाने तिला हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये थांबवले होते. पोलिसांना अनेक दिवसांपासून हॉटेलमध्ये देहव्यापार चालत असल्याची माहिती होती. यात माया सक्रिय असल्याची माहितीही पोलिसांना लागली होती. माया इंटरनेटच्या माध्यमातून देहव्यापाराचा धंदा करते. पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून मायाशी संपर्क साधून तरुणीचा सौदा केला. यानंतर हॉटेल ‘रेडिसन ब्लू’मध्ये धाड टाकून मायाला पकडण्यात आले.सूत्रानुसार माया पहिल्यांदा २०१६ मध्ये चेन्नई येथे देहव्यापार करताना पकडल्या गेली होती. यानंतर तिला १६ नोव्हेंबर रोजी सदर छावणी येथे पकडण्यात आले. त्यावेळी मायाकडे दिल्ली येथील तरुणी सापडली होती. माया अनेक दिवसांपासून या धंद्यात आहे. ती देहव्यापारात असलेल्या देशभरातील मोठ्या शहरांमधील तरुणींच्या दलालाशी जुळलेली आहे. त्यांच्या माध्यमातून माया नियमितपणे बाहेरच्या शहरातून तरुणी करारावर येथे बोलवत असते. हा करार १० ते १५ दिवसांचा असतो. दोन-तीन दिवसात ग्राहक न आल्यास हा करार वेळेच्या अगोदर तोडून तरुणीला परत पाठवले जाते. मायाच्या ग्राहकांमध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांची संख्या अधिक आहे. ते बाहेरच्या तरुणींची मागणी करतात. यामुळे माया इतर शहरांमधून तरुणी बोलावते. मायाचे म्हणणे आहे की, स्थानिक तरुणीकडून देहव्यापार केल्यास पोलिसांच्या धोक्यासह इतर अनेक प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागतो.यापूर्वीही नागपुरात येऊन गेली तरुणीमायाकडे सापडलेली केलकातातील तरुणी यापूर्वीही दोन वेळा नागपुरात येऊन गेली आहे. ती डिसेंबर २०१७ मध्ये पहिल्यांदा नागपुरात आली होती. त्यावेळी नवीन वर्षाची कमाई करायला ती नागपुरात आली होती. यानंतर एप्रिल २०१८ मध्ये ती नागपुरात आली. दोन्ही वेळा वेगवेगळ्या दलालांनी तिला बोलावले होते. मायाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच नागपुरात आल्याचे सांगत आहे. या प्रकरणाचा तपास करीत असलेली पोलीस चमू कोलकाताला जाणार आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट