शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एकही आयसीयू व व्हेंटीलेटर बेड नाही; रुग्ण भटकून गमावताहेत प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 21:25 IST

Nagpur News शुक्रवारी सायंकाळपर्यंत नागपूर शहरातील एकाही हॉस्पिटल किंवा कोविड केअर सेंटरमध्ये एकही आयसीयू बेड किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. नातेवाईक गंभीर रुग्णांना भरती करण्यासाठी दिवसभर हॉस्पिटलला फोन करीत होते. चकरा मारत होते. मात्र, त्यांना बेड मिळत नव्हता.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलवरच सर्व भार

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. असे असताना गंभीर रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणेही कठीण झाले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत नागपूर शहरातील एकाही हॉस्पिटल किंवा कोविड केअर सेंटरमध्ये एकही आयसीयू बेड किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. नातेवाईक गंभीर रुग्णांना भरती करण्यासाठी दिवसभर हॉस्पिटलला फोन करीत होते. चकरा मारत होते. मात्र, त्यांना बेड मिळत नव्हता.

नागपुरात १४० खासगी हॉस्पिटल व महापालिका तसेच शासकीय असे १२ हॉस्पिटल आहेत. याशिवाय नऊ हॉटेलमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. मात्र, शुक्रवारी सकाळी या सर्व हॉस्पिटलमध्ये फक्त ४८ ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचे महापालिकेने जाहीर केले. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांनी चौकशी केली असता, बहुतांश ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचाच प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत मेडिकलमध्ये सहा, मेयो तीन, शालिनीताई मेघे हॉस्पिटल चार व मोगरे नर्सिंग होममध्ये सात बेड उपलब्ध असल्याचा दावा महापालिकेने केला होता. प्रत्यक्षात हा दावाही फोल ठरला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस