शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच प्रकारच्या प्लास्टिकवर बॅन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:18 IST

शनिवारी दिवसभर महापालिकेतर्फे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, नेमके कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे व कोणते वापरता येईल याबाबत नागरिक तसेच दुकानदारांमध्येही संभ्रम दिसून आला. नागरिकांच्या सोईसाठी लोकमतने महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बंदी असलेल्या व नसलेल्या दोन्ही वस्तूंची यादीच समोर आली.

ठळक मुद्देबंदी असलेल्या आणि नसलेल्या वस्तू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिकचा भस्मासूर एवढा माजलाय की आपल्याच अस्तित्वावर तो घाला घालू पाहतोय. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शेवटी राज्य सरकारला शनिवारपासून प्लास्टिक वापरावर बंदी घालावी लागली. प्लास्टिकबंदी आपल्या सर्वांच्याच फायद्याची आहे. शनिवारी दिवसभर महापालिकेतर्फे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, नेमके कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे व कोणते वापरता येईल याबाबत नागरिक तसेच दुकानदारांमध्येही संभ्रम दिसून आला. नागरिकांच्या सोईसाठी लोकमतने महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बंदी असलेल्या व नसलेल्या दोन्ही वस्तूंची यादीच समोर आली.यावर आहे बंदी

  • सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या
  • प्लास्टिक चमचे, कप, ग्लास, स्ट्रॉ
  • थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या
  • उत्पादने साठविण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे
  • द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक
  • अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक
  • प्लास्टिक व थर्माकोलच्या सजावटीच्या वस्तू

बंदी नसलेल्या वस्तू

  • अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या
  • औषधांचे वेष्टण, सलाईन बॉटल्स
  • कृषी क्षेत्रातील सामान साठविण्यासाठीचे प्लास्टिक
  • नर्सरीमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक
  • अन्नधान्यासाठी ५० मायक्रॉनवरील पिशव्या
  • ५० मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या
  • रेनकोट, पेन, टिफीन, डिस्पोजेबल बॅग
  • कच्चा माल साठविण्यासाठी वापरात असलेले प्लास्टिक
  • टीव्ही, फ्रिजसारख्या उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकोल
  • बिस्कीट, वेफर यांच्या पुड्यांचे वेष्टण
टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीnagpurनागपूर