शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

... तर नागपुरातील पेट्रोल पंप ८ वाजता बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:25 IST

पोलीस पेट्रोल पंपांना सुरक्षा प्रदान करीत नसेल पंप रात्री ८ वाजता बंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत ठेवण्यात आला. सुरक्षेसंदर्भात पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन : बैठकीत प्रस्ताव, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस पेट्रोल पंपांना सुरक्षा प्रदान करीत नसेल पंप रात्री ८ वाजता बंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत ठेवण्यात आला. सुरक्षेसंदर्भात पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.नंदनवन, गुरुदेवनगर येथील पेट्रोल पंपावर रविवारी झालेल्या लूटमार आणि खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनने मंगळवारी याच पेट्रोल पंपावर बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी नागपुरातील तिन्ही कंपन्यांच्या जवळपास ९५ पेट्रोल पंपांचे मालक उपस्थित होते. यावेळी पेट्रोल पंप आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. असोसिएशनचे उपाध्यक्ष हरजितसिंग बग्गा यांनी सांगितले की, घटनेच्या निषेधार्थ असोसिएशनने नागपुरातील पंप मंगळवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवले. बहुतांश पंप मालकांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. पुढे महिन्यात चारही शनिवारी बँका बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी पंपावर जमा होणारी रक्कम कुठे ठेवायची, हा गंभीर प्रश्न घटनेच्या निमित्ताने पंपचालकांसमोर उभा राहिला आहे.नागपुरातील सर्वच पंप रात्री ११ पर्यंत सुरू असतात. रात्रीपर्यंत जमा झालेली रक्कम घरी नेणे वा पंपावर ठेवणे अत्यंत जोखिमेचे काम झाले आहे. शनिवार आणि रविवारी बँका बंद असल्यामुळे मालकाने रक्कम कार्यालयात लॉकरमध्ये ठेवली. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. पंपावरील कर्मचाऱ्याने बाहेरील सहकाऱ्याच्या मदतीने रोख रक्कम लुटली आणि सुरक्षा गार्डचा खून केला. पंप रात्री ८ पर्यंत सुरू राहिल्यास मालकाला रोख घरी नेता येईल आणि लुटमारीच्या घटना घडणार नाही. जर रात्री ११ वाजेपर्यंत पंप सुरू राहिल्यास पोलिसांनी गस्त घालावी आणि पंपांना संरक्षण द्यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.बैठकीत असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता, उपाध्यक्ष हरजितसिंग बग्गा व मुश्तफा, सचिव प्रणय पराते, सर्वच पदाधिकारी आणि पंपमालक उपस्थित होते.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपnagpurनागपूर