शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

- तर मुख्य सचिवांनी व्यक्तीश: हजर व्हावे : हायकोर्टाची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:30 AM

केडीके महाविद्यालय व नागपूर तंत्रविद्यानिकेतन येथील १९ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भातील वादावर येत्या १२ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यात यावे. अन्यथा, राज्याचे मुख्य सचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू व इतर प्रतिवादींनी व्यक्तीश: हजर राहून स्पष्टीकरण सादर करावे, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिली.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केडीके महाविद्यालय व नागपूर तंत्रविद्यानिकेतन येथील १९ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भातील वादावर येत्या १२ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यात यावे. अन्यथा, राज्याचे मुख्य सचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू व इतर प्रतिवादींनी व्यक्तीश: हजर राहून स्पष्टीकरण सादर करावे, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिली.यासंदर्भात पीडित कर्मचाऱ्यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांना नियमित वेतन दिले जात नव्हते. त्यामुळे त्यांनी १९९० मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ८ जुलै २००४ रोजी न्यायालयाने याचिका मंजूर करून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन १८ टक्के व्याजासह अदा करण्याचा आदेश दिला. त्यानंतर ही दोन्ही महाविद्यालये संचालित करणाऱ्या बॅकवर्ड क्लास यूथ रिलिफ कमिटीने सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका केल्या, पण त्यांना दिलासा मिळाला नाही. असे असतानाही कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्यात आले नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. गणेश खानझोडे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे