शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 21:48 IST

विलगीकरण कक्षात असलेल्या कुशीनगरातील ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर जरीपटका ठाण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देप्रतिबंधित क्षेत्रात शिरले चोर : कुशीनगरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विलगीकरण कक्षात असलेल्या कुशीनगरातील ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर जरीपटका ठाण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात एकच खळबळ उडाली.कुशीनगरात राहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरातील सदस्य कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्याच्या कुटुंबीयांना आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. शिवाय कुशीनगर परिसर सील करण्यात आला. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरात शिरून ३ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार रुपये असा मुद्देमाल चोरून नेला. आज मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.ही माहिती जरीपटका पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मनपा कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घर निर्जंतुकीकरण केल्यानंतर पंचनामा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस