शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात माजी पोलीस आयुक्तांकडे चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 11:01 IST

येथील माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या इमारतीतील मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमंदिरातील सोन्याची मूर्ती, साहित्य लंपास नोकरावर संशय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या इमारतीतील मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.चक्रवर्ती धरमपेठेतील झेंडा चौकात राहतात. त्यांच्या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या माळ्यावर दोन मंदिर आहेत. येथे पंडित नेहमी पूजा करण्यासाठी येतो. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी पंडित पूजा करायला आले.मंदिरातील सोन्याची गणपतीची मूर्ती व अन्य साहित्य तेथे नसल्याचे त्यांना दिसले. त्यांनी नोकरांकडे विचारणा केली, मात्र त्यांनी माहिती नाही, असे सांगितले. त्यानंतर पंडित यांनी चक्रवर्ती यांना माहिती दिली. चक्रवर्ती यांनी दोन्ही मंदिरातील साहित्य बघितले. मंदिरातील सोन्याच्या मूर्तीसह सोन्याचे नाणे, चांदीची पेटी व चांदीच्या पादुकाही चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्याने चक्रवर्ती यांनी सीताबर्डी पोलिसांना घटनेची माहिती दिली. लगेच सीताबर्डी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.त्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत चक्रवर्ती यांच्याकडे काम करणाऱ्या नोकराने चार दिवसांपूर्वीच काम सोडल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यानेच ही चोरी केल्याचा संशय आहे. तो नोकर पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या नोकराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक पश्चिम बंगालला जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी