शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात मेस्सीची चर्चा; एकनाथ शिंदे कानमंत्र देताना म्हणाले, एका दिवसात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 15:51 IST

नागपूरमध्ये सध्या राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.

नागपूरमध्ये सध्या राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी मुंबईकरांना दर्जेदार आणि अद्ययावत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. लवकरच यासंदर्भात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ, या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. 

नागपूरमध्ये सुरु असलेल्या या अधिवेशनात नुकताच फिफा विश्वचषक जिंकलेल्या अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचा देखील विषय निघाला. सभागृहाचं कामकाज समजवून घेण्याच्या उद्देशाने सभागृहात आलेल्या काही निवडक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी मार्गदर्शन केलं. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित ४९ व्या संसदीय अभ्यास वर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन झाले. 

एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचं महत्त्व समजावून सांगताना फुटबॉल विश्वचषकामधील मेसीच्या खेळाचं उदाहरण दिलं. उदाहरण द्याचं झालं तर परवा आपण जो काही फुटबॉल विश्वचषकाचा सामना पाहिला तर त्याच्यामध्ये मेस्सीला आपण पाहिलं. मेस्सीने तर कमाल केली. हा मेस्सी काय एका दिवसात घडलेला नाही. अर्जेंटिनाचा जग्गजेता संघ उभा करण्यामागे जिद्द, चिकाटी, मेहनत अशा सगळ्याच गोष्टी असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेLionel Messiलिओनेल मेस्सीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन