शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डाेळ्यात मिरची पावडर फेकून पेट्राेलपंप मॅनेजरला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 22:43 IST

Nagpur News कोंढाळी येथील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप व्यवस्थापकांच्या डोळ्यांत तिखट टाकून लुटल्याची घटना आज रात्री 8.45 वाजता कोंढाळी अमरावती मार्गावर किर्ती सॉ मिल समोर घडली.    

नागपूरः  दुचाकीने जात असलेल्या पेट्राेल पंपच्या मॅनेजरला दाेघांनी वाटेत अडविले आणि काही कळण्याच्या आत त्यांच्या डाेळ्यात मिरची पावडर फेकले. दाेघांनीही त्यांच्याकडील ९८ हजार ४२ रुपये हिसकावून घेत पळ काढला. ही घटना काेंढाळी-अमरावती महामार्गावर साेमवारी (दि. १४) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली.

प्रकाश ठवळे (५५, रा. काेंढाळी, ता. काटाेल) हे काेंढाळी जवळ असलेल्या काेंढाळी-अमरावती महामार्गालगतच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्राेल पंपवर मॅनेजर म्हणून नाेकरी करतात. ते साेमवारी रात्री दिवसभराच्या पेट्राेल, डिझेल विक्रीतून आलेले ९८ हजार ४२ रुपये घेऊन स्कुटीने काेंढाळीला येत हाेते.काही अंतरावर दाेन अज्ञात तरुणांनी त्यांना अडविले. त्यांनी प्रकाश ठवळे यांच्या डाेळ्यात मिरची पावडर फेकले व धक्का देऊन त्यांना खाली पाडले. दाेघांनीही स्कुटीच्या डिक्कीतील रकमेची बॅग काढून दाेघांनीही लगेच पळ काढला. त्यानंतर प्रकाश ठवळे यांनी पाेलीस ठाणे गाठले. त्या बॅगेत ९८ हजार ४२ रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक अजित कदम करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी