शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खू संघाची गरज; राज्यस्तरीय अधिवेशनात भिक्खूसंघाचा सूर

By आनंद डेकाटे | Updated: May 13, 2023 18:54 IST

Nagpur News भिक्खुसंघच मजबूत करण्यासोबतच शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खु संघाची गरज आहे, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित अखिल भारतीय भिक्खुसंघाच्या राज्यरास्तरीय अधिवेशनात निघाला.

आनंद डेकाटे नागपूर : भिक्खु संघाच्या माध्यमातून बौद्ध धम्म पुन्हा प्रज्वलीत होत आहे. मात्र अनेक भिक्खुंवर समाजातून आरोप होतात. त्यामुळे सर्वप्रथम भिक्खुसंघच मजबूत करण्यासोबतच शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खु संघाची गरज आहे, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित अखिल भारतीय भिक्खुसंघाच्या राज्यरास्तरीय अधिवेशनात निघाला.

ऑल इंडिया भिक्खु संघांतर्गत महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघ राज्य अधिवेशन दीक्षाभूमी येथील आडोटोरीयमध्ये आयोजित करण्यात आले. बौद्ध प्रशिक्षण संस्थानचे अध्यक्ष भदंत सत्यशील महास्थविर अध्यक्ष यांचे हस्ते या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. भिक्खू संघाचे प्रदेश अध्यक्ष भदंत धम्मसेवक महास्थविर हे अध्यक्षस्थानी होते.

या अधिवेशनात दोन दिवस भिक्खुसंघा सबंधित विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यात संघ मजबूत करणे, विनयधर व वरिष्ठ भिक्खूंचा सन्मान राखणे, विनयाविरूद्ध किवा संघाविरूद्ध धम्माविरूद्ध वर्तन करणाऱ्यांविरूद्ध कारवाही करणे, शिस्तबद्ध अनुशासनबद्ध भिक्खू संघ निर्माण करुन वेळोवेळी प्रशिक्षण देणे, प्रत्येक जिल्हास्तरिय भिक्खूसंघाची शाखा स्थापित करणे,आदींवर यात चर्चा केली जाईल.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी