शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

दुचाकीस्वाराला वाऱ्याचा वेग नडला; एकाला गाडीने धडकून गाडी चालकाचाच मृत्यू

By योगेश पांडे | Updated: July 2, 2024 17:44 IST

Nagpur : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला हा विचित्र अपघात

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव दुचाकीस्वाराच्या धडकेमुळे एका पादचारी गंभीर जखमी झाला. तर दुचाकीस्वाराला स्वत:चा जीव गमवावा लागला. घटनास्थळावरच एक चारचाकी वाहन रस्त्यावर उभे असल्याने त्याला धडकून आणखी एक दुचाकीस्वारदेखील जखमी झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा विचित्र अपघात झाला.

शुभम लक्ष्मण नागपुरे (२४, बुटीबोरी) असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वर्धा मार्गावरील जुन्या टोलनाक्याजवळून शुभम वेगाने दुचाकी चालवत होता. त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती पायी रस्ता ओलांडत असताना शुभमने त्याला धडक दिली. त्यात समोरील व्यक्ती व शुभम दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना एम्समध्ये नेले असता डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. तर जखमीवर उपचार सुरू आहे. अपघात होत असतांना घटनास्थळी एमएच ४० सीटी १३६४ या क्रमांकाचे चारचाकी वाहन रस्त्यावरच उभे होते. त्या वाहनाला संजय बाबुराव कांबळे (३२, वर्धा) हे मागून धडकले. त्यात ते जखमी झाले. त्यांना मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले. पोलिसांनी शुभम तसेच आरोपी चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर