शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरातील पिवळ्या नदीची थातूरमातूर सफाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:05 IST

मानकापूर परिसरातून वाहणाऱ्या पिवळ्या नदीच्या पात्राची महापालिकेतर्फे थातूरमातूर सफाई करण्यात आली आहे. नदी पात्रात वाढलेली झाडे, झुडपे पूर्णपणे काढलेली नाहीत. गाळ साचला आहे. यामुळे प्रसंगी जोरदार पाऊस झाला तर नदी पात्रातील पाणी शेजारच्या वस्त्यामध्ये शिरून मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे मंगळवारी झोन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : नागरिकांची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानकापूर परिसरातून वाहणाऱ्या पिवळ्या नदीच्या पात्राची महापालिकेतर्फे थातूरमातूर सफाई करण्यात आली आहे. नदी पात्रात वाढलेली झाडे, झुडपे पूर्णपणे काढलेली नाहीत. गाळ साचला आहे. यामुळे प्रसंगी जोरदार पाऊस झाला तर नदी पात्रातील पाणी शेजारच्या वस्त्यामध्ये शिरून मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.गोरेवाडा, सुरजनगर, सादिकाबाद कॉलनी, झिंगाबाई टाकळी, मानकापूर हा परिसर पिवळ्या नदीला लागून आहे. हा परिसर पुरासाठी अतिशय संवेदनशील आहे. मानकापूर येथे पिवळ्या नदीवर बांधलेला पूल अत्यंत संकीर्ण असल्यामुळे येथे पुरातील काडीकचरा अडकून पाणी वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका असतो. पिवळ्या नदीची सफाई व खोलीकरण केल्यास हा धोका कमी होऊ शकतो. दोन वर्षांपूर्वी असाच धोका निर्माण झाला होता व या परिसरातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले होते. मात्र, यापासून धडा घेत नदीपात्राची व्यवस्थित सफाई करण्यात आलेली नाही. याकडे परिसरातील नागरिकांनी लक्ष वेधले असता मंगळवारी झोनच्या अधिकाºयांनी लक्ष दिले नाही. महापालिकेने असेच दुर्लक्ष केले तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.महापालिकेने याची दखल घ्यावी व त्वरित पिवळी नदीची सफाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अरुण डवरे, अशोक वानखेडे, कृष्णा कोचे, सतीश अ‍ॅन्थोनी, सिद्धार्थ टेंभूर्णे, विजय डागोरे, शिवशंकर गोंडाणे, शशिकला फुलझेले, रमेश वानखेडे आदींनी केली आहे.

टॅग्स :Pivali Riverपिवळी नदीnagpurनागपूर