शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पत्रकाराच्या मित्राकडून पिस्तुलाच्या धाकावर दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 21:05 IST

Nagpur News बारमध्ये गोंधळ घालणाऱ्या बोगस पत्रकार फारीस कादरीच्या मित्राने मोमीनपुऱ्यात आठवड्याभराअगोदर पिस्तुलाच्या धाकावर दहशत निर्माण केली.

नागपूर : बारमध्ये गोंधळ घालणाऱ्या बोगस पत्रकार फारीस कादरीच्या मित्राने मोमीनपुऱ्यात आठवड्याभराअगोदर पिस्तुलाच्या धाकावर दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले व संबंधित एमडी तस्कर भूमिगत झाला. या प्रकारामुळे मोमीनपुऱ्यात खळबळ माजली होती.

बारची तोडफोड आणि खंडणी प्रकरणात सदर पोलिसांनी फारीसला अटक केली आहे. त्याने पोलीस कर्मचाऱ्यालादेखील शिवीगाळ केली होती. सदर पोलिसांनी फरीसवर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मोमीनपुरा येथे त्याचा साथीदार व अमली पदार्थांचा तस्कर सानू याने पिस्तुलाचा धाक दाखविला. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, तस्करी, पोलिसांवर हल्ला, खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीएची कारवाईही करण्यात आली आहे.

फारीसलादेखील अमली पदार्थांचे व्यसन आहे. आठवडाभरापूर्वी सानूने मद्यधुंद अवस्थेत मोमीनपुरा येथील चुडीवाली गल्लीत पिस्तूल दाखवत धाक दाखविला. या घटनेमुळे लोकांमध्ये घबराट पसरली. पोलिसांना माहिती न दिल्याने हा प्रकार उघडकीस आला नाही. फारीसला अटक केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर सानू गायब झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी