शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

दिल्ली विमानतळावर उड्डाणांसाठी बदलले टर्मिनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:00 IST

खराब पीडब्ल्यू इंजिन असलेल्या ए-३२० नियो श्रेणीतील अनेक विमाने उड्डाणातून हटविल्यानंतर, दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक उड्डाणाकरिता टर्मिनलमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणाऱ्या उड्डाणांवर होणार आहे.

ठळक मुद्दे प्रवास होणार महाग : शटल बसचे शुल्क लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खराब पीडब्ल्यू इंजिन असलेल्या ए-३२० नियो श्रेणीतील अनेक विमाने उड्डाणातून हटविल्यानंतर, दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक उड्डाणाकरिता टर्मिनलमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणाऱ्या उड्डाणांवर होणार आहे.नागपुरातून दिल्लीला रवाना होणारे इंडिगोचे सर्व प्रवासी आता २५ मार्चपासून दिल्ली विमानतळाच्या दोन क्रमांकाच्या टर्मिनलवर (टी-२) पोहोचणार आहे. या बदलासाठी प्रवासी जबाबदार नाहीत, पण त्यांना अतिरिक्त ३० रुपये शुल्क अदा करावे लागेल. प्रवाशांना एक टर्मिनलपासून दुसऱ्या  टर्मिनलवर नेण्यासाठी शटल बसचा उपयोग करण्यात येईल. इंडिगोव्यतिरिक्त गो-एअर व अन्य विमान कंपन्यांच्या प्रवाशांनाही टर्मिनल बदलावे लागणार आहे. शटल बसच्या शुल्कासह प्रवाशांना विमानतळाबाहेर येण्यासाठी जास्त वेळ लागेल. नागपूर-दिल्ली प्रवास करणाऱ्यांना २५ मार्चपर्यंत टी-१ टर्मिनल उपलब्ध आहे.नागपूर-दिल्ली नवीन विमानसेवागो-एअरची नागपूर-दिल्ली-नागपूर नवीन विमानसेवा २५ मार्चपासून सुरू होणार आहे. ही सेवा १५ एप्रिलपर्यंत सुरू राहील.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर