शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शोभायात्रेच्या मार्गावरील अतिक्रमण हटविताना तणाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:21 IST

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी शोभायात्रेच्या मार्गावरील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढले. कारवाईदरम्यान हंसापुरी मार्गावरील नालसाब चौकात काही लोकांनी विरोध केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला.

ठळक मुद्देहंसापुरी मार्गावरील नालसाब चौकात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी शोभायात्रेच्या मार्गावरील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढले. कारवाईदरम्यान हंसापुरी मार्गावरील नालसाब चौकात काही लोकांनी विरोध केल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला.मेयो हॉस्पिटल-भगवाघर चौकापासून कारवाईला सुरुवात झाली. तेथून गांजाखेत चौकाकडे जाताना नालसाब चौकात काही व्यक्तींनी कारवाईला विरोध केला. इतवारी नंगा पुतळा चौक ते गांधीपुतळा चौकातील फूटपाथवरील दुकानांचे शेड व ओटे हटविण्यात आले. त्यानंतर पथकाने गांधीपुतळा चौकातून बडकस चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण हटविले. त्यानतंर श्याम टॉकीज चौक ते गांधीगेट शिवाजी पुतळा चौक ते महाल चौकापर्यंत फूटपाथवरील दुकानांचा सफाया केला. रस्त्यावर आलेले दुकानांचे शेड तोडले.दुसºया पथकाने धरमपेठ झोनअंतर्गत लक्ष्मीभवन चौक ते झेंडा चौक आणि झेंडा चौक ते आरटीओ आॅफीस ते लक्ष्मीनगर तसेच रविनगर चौक ते पोलीस जिमखाना आणि जिल्हा कार्यालय परिसर आणि व्हीसीए स्टेडीयम परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई केली. कारवाईत ३४ शेड, १५ ओटे हटवून २ ट्रक साहित्य जप्त केले. सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात जमशेद अली, नितीन मंथनावर, मंजूर शाह, प्रकाश पाटील कारवाई केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर