शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील काशीनगर येथे बाजार हटविण्यावरून तणाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:15 IST

रामेश्वरी रोडवरील काशीनगर व सम्राट अशोक कॉलनी येथील रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडी बाजाराला सलग दुसऱ्या सोमवारी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यामुळे दुकान लावणाऱ्या महिला व स्थानिक महिला यांच्यात वाद होऊन धक्काबुक्की झाली.

ठळक मुद्देस्थानिक महिलांना दुकान लावणाऱ्या महिलांची धक्काबुक्की : बाजारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामेश्वरी रोडवरील काशीनगर व सम्राट अशोक कॉलनी येथील रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडी बाजाराला सलग दुसऱ्या सोमवारी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यामुळे दुकान लावणाऱ्या महिला व स्थानिक महिला यांच्यात वाद होऊन धक्काबुक्की झाली. याची माहिती मिळताच पसिरातील रहिवासी महिला व नागरिक घटनास्थळी जमा झाले. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक व बाजारात दुकान लावणाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात अजनी पोलिसात तक्रार दाखल केली.नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्तीत भरणाऱ्या अनधिकृ त बाजारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. घरापुढे दुकाने लावली जातात. रस्त्यावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विक्रेते बसून असतात. यामुळे रहदारीला अडथळा होतो. यासंदर्भात महापालिका कार्यालय, प्रभागातील नगरसेवक यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. मात्र काही दिवसापूर्वी महापालिकेने प्रथमच अनधिकृत बाजारांच्या विरोधात कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानुसार काशीनगर, सम्राट अशोक कॉलनी निवासी कृती समिती व बुद्ध विहार समितीने त्यांच्या वस्तीत भरणारा आठवडी बाजार गेल्या सोमवारी लागू दिला नाही. दुसऱ्याआठवड्यात सोमवारी पुन्हा बाजार लावण्याला विरोध के ला. याला दुकान लावणाऱ्या महिलांनी विरोध केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

टॅग्स :Marketबाजारagitationआंदोलन