शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

दहा हजार घरांच्या निविदा प्रक्रिया लवकरच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:42 PM

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या तसेच भविष्यात राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात घेतला. महाराष्ट्र कामगार आवास योजनेंतर्गत कामगार वर्गासाठी १० हजार घरांसाठी निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. यात कामठीसाठी पाच हजार, महादुला व कोराडीसाठी अडीच हजार घरांचा समावेश आहे. या बैठकीत गृह निर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकरी मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : दारिद्र्य रेषेखालील १० हजार कुटुंबीयांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या तसेच भविष्यात राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात घेतला. महाराष्ट्र कामगार आवास योजनेंतर्गत कामगार वर्गासाठी १० हजार घरांसाठी निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. यात कामठीसाठी पाच हजार, महादुला व कोराडीसाठी अडीच हजार घरांचा समावेश आहे. या बैठकीत गृह निर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकरी मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वांसाठी घरे या योजनेसाठी जिल्ह्यातील कामठी, महादुला व कोराडी तालुक्यातुन १० हजार घरांसाठी निविदा प्रक्रिया महिनाअखेर पूर्ण करण्याचे आदेश संजय कुमार यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. दारिद्र्य रेषेखालील १० हजार कुटुंबीयांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.महाराष्ट्र राज्यातील एकूण ३८२ शहरांचा समावेश प्रधानमंत्री आवास योजनेत करण्यात आला आहे. यात नागपूर मंडळ, म्हाडा अंतर्गत ६ प्रकल्पात ५९७५ घर बांधण्यात येणार आहेत. नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत ४ प्रकल्पात ४५८४ घर तसेच ६ विविध प्रकल्पातून ३२४२ अशी एकूण १३,८०१ घर बांधण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त या बैठकीत कामगार आवास योजनेतून कामगारांकरिता १० हजार घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाने विविध सवलती दिल्या आहेत. यामध्ये शासकीय जमीन १ रु. प्रती चौ.मी या नाममात्र दाराने वितरित करणे.शुल्कात ५० टक्के सवलत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना/ लाभार्थींना वाटप करण्यात येणाऱ्या ३० चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकेसाठी केवळ पहिल्या दारात मुद्रांक शुल्कातुन सवलत देण्यात आली असून एक हजार रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.

टॅग्स :HomeघरChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे