शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  दहा विमानांना उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अन्य देशातून आणि देशाच्या विभिन्न शहरातून येणारी विभिन्न एअरलाईन्सची विमाने १५ मिनिटे तर दीड तासांपर्यंत उशिरा पोहोचली.

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अन्य देशातून आणि देशाच्या विभिन्न शहरातून येणारी विभिन्न एअरलाईन्सची विमाने १५ मिनिटे तर दीड तासांपर्यंत उशिरा पोहोचली.नागपूर विमानतळाच्या वेळेच्या तक्त्यानुसार पहाटे ४.१० वाजता येणारे एअर अरेबियाचे शारजाह विमान २३ मिनिटे उशिरा अर्थात पहाटे ४.३३ वाजता आले. या विमानाने २७ मिनिटे उशिरा उड्डाण भरले. तसेच कतार एअरवेजच्या विमान २५ मिनिटे उशिरा सकाळी ६.२५ वाजता उडाले.याशिवाय देशांतर्गत एअर इंडियाचे मुंबई-नागपूर विमान सकाळी ७.२० ऐवजी १.२५ तास उशिरा ८.४५ वाजता, एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर विमान १५ मिनिटे उशिरा सकाळी ७.५५ वाजता, इंडिगोचे बेंगळुरू-नागपूर विमान सकाळी ७.४५ ऐवजी १ तास ८ मिनिटे उशिरा अर्थात ८.५३ वाजता, गो एअरचे दिल्ली-नागपूर विमान सकाळी १५ मिनिटे उशिरा सकाळी ८.५० वाजता, इंडिगोचे दिल्ली-नागपूर १७ मिनिटे उशिरा सकाळी ८.५७ वाजता, इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान सायंकाळी ५.२५ ऐवजी ५४ मिनिटे उशिरा ६.१९ वाजता, गो एअरचे मुंबई-नागपूर विमान २० मिनिटे उशिरा सायंकाळी ६.४५ वाजता, गो एअरचे दिल्ली-नागपूर विमान १६ मिनिटे उशिरा रात्री ९.११ वाजता आणि गो एअरचे बेंगळुरू-नागपूर विमान रात्री ११.४५ ऐवजी ३८ मिनिटे विलंबाने रात्री १२.२३ वाजता पोहोचले. त्यामुळे नागपुरातून देशाच्या अन्य भागात जाणाऱ्या सात विमानांनी उशिरा उड्डाण भरले.

टॅग्स :airplaneविमानDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर