शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेंच, बोरसह उमरेडच्या पर्यटनासाठी तांत्रिक प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 00:13 IST

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. या सोबतच, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन सुरू करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. या आठवडाभरातच या संदर्भात आदेश निघण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. या सोबतच, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन सुरू करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. या आठवडाभरातच या संदर्भात आदेश निघण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार (एनटीसीए) मागील चार महिन्यांपासून वन पर्यटन बंद आहे. आता वनविभागाने ताडोबा-अंधारीमधील पर्यटनासाठी आदेश काढले आहेत. देशभरात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन होते. एनटीसीएकडून जून महिन्यात पर्यटनाला मंजुरी मिळाली असली तरी पावसाळ्यामुळे देशभरातील वन पर्यटन बंद होते. देशातील बहुतेक वन पर्यटनस्थळे १५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवली जातात. फक्त विदर्भातील व्याघ्र क्षेत्रात जंगलातील परिस्थिती पाहून १५ ते ३० जून या काळात ऑफलाईन प्रवेश दिला जातो. त्यानंतर पूर्णत: बंदी घातली जाते.दरम्यान, पेंच आणि उमरेड-कऱ्हांडला येथील पर्यटनासंदर्भात येत्या दोन दिवसात आदेश निघण्याची शक्यता असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्पाचेक्षेत्र संचालक व वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :forestजंगलtourismपर्यटन