शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मध्यभारतातील सर्वांत उंच इमारत नागपुरात उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:13 IST

मध्यभारतातील सर्वांत उंच इमारत नागपुरातील सिव्हील लाईन्स भागात उभारली जाणार आहे. ९० मीटर उंच व २५ मजल्याच्या ‘इनफिनिटी’इमारतीच्या आराखड्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्दे९० मीटर उंचीची २५ मजली इमारतमनपाची बांधकामाला मंजुरीतिजोरीत १८.९३ कोटींचे शुल्क जमा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यभारतातील सर्वांत उंच इमारत नागपुरातील सिव्हील लाईन्स भागात उभारली जाणार आहे. ९० मीटर उंच व २५ मजल्याच्या ‘इनफिनिटी’इमारतीच्या आराखड्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे. मंजुरी सोबतच महापालिकेच्या तिजोरीत शुल्क स्वरुपात १८.९३ कोटी जमा झाले आहे. मेट्रो रेल्वे ट्राजिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट (टीओडी)च्या माध्यमातून इमारतीसाठी अतिरिक्त एफएसआय घेण्यात आला आहे. २०२२ पर्यंत या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.शहरातील प्रसिद्ध कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरने ही इमारत उभारण्याला सुरुवात केली आहे. यात ८ हजार चौरस फूट आकाराचे सात बीएचके फ्लॅट राहतील. नागपूर शहरात यापूर्वी ७० मीटर उंचीची रामबाग येथे टाटा कॅपिटल हाईट्स व ६३ मीटर उंचीची गणेशपेठ भागात गोदरेज आनंदम् उभारण्यात आली आहे. ‘इनफिनिटी’इमारत नागपूरसह मध्यभारतात आजवरची सर्वाधिक उंचीची ठरणार आहे. या लक्झरी हाऊ सिंग योजनेमुळे नागपूर शहराला नवी ओळख मिळणार आहे. या इमारतीत पार्किं गसह क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम यासह सर्वप्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रबंध निदेशक (एमडी) श्रवण कुकरेजा यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. इमारतील सुरक्षा व्यवस्थेसह सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. नागपूर शहरात पार्किं गची गंभीर समस्या आहे. याचा विचार करता इमारतीत खालील तीन मजले पार्किंग राहणार आहे. त्यानंतर क्लब, स्विमिंग पूल व जिमची सुविधा राहील. इमारतीचे बांधकाम २०२२ सालापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु २०२१ पर्यंतच प्रकल्प पूर्ण होईल. या दृष्टीने बांधकाम सुरू आहे. नागपूर शहरात ५० मजली इमारत उभारण्याचे कंपनीचे स्वप्न असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार ३२ हजार चौरस फू ट जागेत उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचा बिल्टअप एरिया १.२० लाख चौरस फूट आहे. अमेरिकेचे आर्किटेक्ट रेजा काबुल यांनी या इमारतीचा आराखडा तयार केला असून अ‍ॅडव्हान्स तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे.

टॅग्स :Civil lineसिव्हिल लाइनnagpurनागपूर