शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घ्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:11 IST

शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक प्रलंबित आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. पक्षाला शहरात बळकट करण्यासाठी संघटानात्मक निवडणूक त्वरित घ्यावी, अशी मागणी माजी मंत्री अनीस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी व माजी आमदार अशोक धवड यांनी अ.भा. काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देअहमद, आवारी, धवड यांची मागणी : खरगे यांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक प्रलंबित आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. पक्षाला शहरात बळकट करण्यासाठी संघटानात्मक निवडणूक त्वरित घ्यावी, अशी मागणी माजी मंत्री अनीस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी व माजी आमदार अशोक धवड यांनी अ.भा. काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे केली.संबंधित नेत्यांनी मुंबई येथे खरगे यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी तिन्ही नेत्यांनी नागपूरसह विदर्भातील एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा खरगे यांच्या समक्ष सादर केला. सोबतच पक्ष बळकट करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याबाबत उपायही सूचविले. खरगे यांनी म्हणणे ऐकूण घेत आवश्यक सूचनांचा अंतर्भाव करण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी विकास ठाकरे कायम असल्याचे नुकतेच प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात ठाकरे यांनी समर्थकांसह खरगे यांची दिल्ली येथे भेटही घेतली होती. त्या पाठोपाठ आता संबंधित तिन्ही नेत्यांनी खरेग यांची भेट घेत शहर काँग्रेसचा मुद्दा मांडला. यावरून पक्षांतर्गत गटबाजी अद्याप क्षमलेली नसल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण