शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पाणी समस्यांवर तात्काळ तोडगा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:29 IST

प्रभाग क्रमांक २७ मधील सुदामपुरी, भांडेप्लॉट परिसरातील ज्या वस्त्यात पाण्याला दाब नाही तेथे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्काळ उपायोजना करून नागरिकांना नियमित पाणी देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देमहापौर, आयुक्तांचे निर्देश : विरोधी पक्षनेत्यांसह सुदामपुरी, भांडेप्लॉटचा पाहणी दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रभाग क्रमांक २७ मधील सुदामपुरी, भांडेप्लॉट परिसरातील ज्या वस्त्यात पाण्याला दाब नाही तेथे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्काळ उपायोजना करून नागरिकांना नियमित पाणी देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.सुदामपुरी परिसरातील काही भागात अनेक दिवसांपासून नियमित पाणी मिळत नाही. पाणी आले तर दाब नसतो. कमी वेळ पाणी पुरवठा असतो, टँकर नियमित येत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि नगरसेविका दिव्या धुरडे यांच्या विनंतीवरून महापौर आणि आयुक्तांनी या परिसराचा दौरा केला.यावेळी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, झोन सभापती रिता मुळे, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे राजेश कालरा आदी उपस्थित होते.नागरिकांनी महापौर व आयुक्तांसमोर पाण्याच्या समस्या मांडल्या.परिसरात पाण्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तानाजी वनवे यांनी एनआयटी कॉम्प्लेक्स, आयुर्वेदिक कॉलनी, भांडेप्लॉट आदी परिसरातही पाणी समस्या असल्याचे निदर्शनास आणले. यावेळी एनआयटी कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी महापौर व आयुक्तांना निवेदनही सादर केले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर