शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जुगार वादात तडीपार गुंडाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:21 IST

कळमनाच्या पुनापूर रोडवर भरतवाडा बायपासवर कुख्यात तडीपार गुंडाची तलवारीने हल्ला करीत हत्या करण्यात आली. पाच-सहा आरोपींनी बुधवारी दुपारी त्याची हत्या केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमनाच्या पुनापूर रोडवर भरतवाडा बायपासवर कुख्यात तडीपार गुंडाची तलवारीने हल्ला करीत हत्या करण्यात आली. पाच-सहा आरोपींनी बुधवारी दुपारी त्याची हत्या केली. मृताचे नाव नितेश मूलचंद पटले (२८) असून तो कळमना, जामनगर येथील निवासी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नितेशचे त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीसोबत भांडण सुरू होते व यातूनच त्याचा गेम करण्यात आल्याची शक्यता आहे. या हत्याकांडात कुख्यात लोकेश गँगचा हात असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितेशविरोधात शहरातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मे २०१९ मध्ये त्याला स्थानबद्ध करण्यात आले. सध्या तो कन्हान येथे राहत होता. मात्र येथेही त्याने एका तरुणाची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी दुपारच्या दरम्यान भरतवाडा बायपासवर लोकेशसोबत तो जुगार खेळत होता. यादरम्यान भांडण झाले आणि लोकेश व सहकाऱ्यांनी त्याची हत्या केली. या प्रकरणात कळमना पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून