शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' रुग्णाची लक्षणे होती कोरोनाशी मिळतीजुळती.. पण झाला होता 'हा' आजार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 09:21 IST

अचानक ताप आला, नक्कीच कोरोना असेल घरच्यांना सर्वांनाच वाटले. यामुळे सुरूवातील कोरोनाची 'रॅपीड अँटिजेन' आणि नंतर 'आरटीपीसीआर' चाचणी केली. परंतु दोन्ही चाचण्या 'निगेटिव्ह' आल्या. डॉक्टरांनी 'सिटी स्कॅन'ही केले. तेही सामान्य होते. अखेर...

ठळक मुद्दे१५ हजारापर्यंत प्लेटलेट आल्या होत्या खाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अचानक ताप आला, नक्कीच कोरोना असेल घरच्यांना सर्वांनाच वाटले. यामुळे सुरूवातील कोरोनाची 'रॅपीड अँटिजेन' आणि नंतर 'आरटीपीसीआर' चाचणी केली. परंतु दोन्ही चाचण्या 'निगेटिव्ह' आल्या. डॉक्टरांनी 'सिटी स्कॅन'ही केले. तेही सामान्य होते. अखेर डेंग्यूची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली. या दरम्यान रक्तातील प्लेटलेट कमी होऊन १५ हजारापर्यंत आल्या. परंतु डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मी सुद्धा पॉझिटिव्ह विचार करीत औषधोपचाराला समोर गेल्याने सात दिवसांत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतलो.नागपुरातील ३८ वर्षीय सुनील 'लोकमत'शी बोलत होता. सध्या कुठलेही आजाराची लक्षणे कोरोनाची जोडून पाहिले जात असल्याने उपचारात उशीर होत असल्याचे चित्र आहे. परंतु डॉक्टरांचा अनुभव व तातडीने आजाराचे निदान व उपचारामुळे रुग्ण बरे होत आहेत. ह्यसुनीलह्णवर उपचार करणारे किंग्जवे हॉस्पिटलचे 'क्रिटीकल केअर फिजीशियन' डॉ. अब्जल शेख यांनी सांगितले, सुनील जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा त्याला १०२ ते १०४ दरम्यान ताप होता. सलग तीन तिवस तो तापाने फणफणत होता. त्याच्या कोरोनाच आणि सिटी स्कॅनचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. यामुळे डेंग्यूसह इतर आजाराची तपासणी केली. यात डेंग्यू पॉझिटिव्ह आला. उपचाराला सुरूवात झाली. परंतु त्याचा रक्तातील प्लेटलेट अडीच लाखाहून १५ हजारावर आले होते. स्थिती गंभीर झाली होती. परंतु अनुभवाच्या बळावर केलेला औषधोपचार व सुनीलने दिलेला प्रतिसाद यामुळे पाच दिवसांतच त्याचा प्लेटलेट वाढून ५० हजारांवर गेल्या. यामुळे सात दिवसात त्याला सुटी देण्यात आली.-डेंग्यूचा प्रादूर्भाव व तिसऱ्या लाटेचा अंदाजामुळे अधिक काळजी घेण्याचे आवाहनपुढील महिने पावसाचे आहेत. पाऊस म्हटले की, जागोजागी पाणी साचून डेंग्यूला कारणीभूत असलेले 'एडीस' डासाचा प्रादूर्भाव. विशेष म्हणजे, सुरूवातीच्या दिवसातही उखाडा राहत असल्यान लोकांचे कुलर सुरू असतात. परिणामी या डासांच्या उत्पत्तीला मदत होते. सध्या डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल औषध नाही. यातच कोरोनाचा तिसºया लाटेचा अंदा वर्तविला जात असल्याने अधिक काळजी घेण्याचे आवाहनही डॉ. अब्जल शेख यांनी केले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस