शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : ओपीडीच्या जागेवर तीन औषधालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:56 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या औषधालयासमोर रुग्णांची रांग दिवसेंदिवस लांबतच चालली असताना अल्पदरात औषधे उपलब्ध करून देण्याच्या अटीवर रुग्णालयात सुरू झालेल्या ‘जागृत मेडिकल स्टोअर्स’ला आठ वर्षे होऊनही हवा तसा प्रतिसाद नाही, यातच सोमवारपासून केंद्र शासनाचे ‘अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्स’ सुरू झाले आहे. हे तिन्ही औषधालय ‘ओपीडी’च्या परिसरात असल्याने जागेचा तर प्रश्न निर्माण झाला आहेच, रुग्णांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये संभ्रमाची स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या औषधालयासमोर रुग्णांची रांग दिवसेंदिवस लांबतच चालली असताना अल्पदरात औषधे उपलब्ध करून देण्याच्या अटीवर रुग्णालयात सुरू झालेल्या ‘जागृत मेडिकल स्टोअर्स’ला आठ वर्षे होऊनही हवा तसा प्रतिसाद नाही, यातच सोमवारपासून केंद्र शासनाचे ‘अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्स’ सुरू झाले आहे. हे तिन्ही औषधालय ‘ओपीडी’च्या परिसरात असल्याने जागेचा तर प्रश्न निर्माण झाला आहेच, रुग्णांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये अत्यल्प दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्टÑ स्टेट को-आॅप. कन्झ्युमर्स फेडरेशन लि. मुंबई या सहकारी संस्थेच्या औषध दुकानांना मंजुरी दिली. या दुकानांसाठी अत्यल्प दरात जागा देण्यात आली. परंतु ‘जागृत मेडिकल स्टोर्स’च्या नावाने सुरू झालेल्या या औषधालयात औषधांवरील सूटला घेऊन रुग्णांच्या नेहमीच तक्रारी राहिल्या आहेत. नागपुरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण परिसरात हे औषधालय साधारण गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, या औषधालयांमधून जेनेरिक औषधांसह अनेक महत्त्वाची औषधे मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. यामुळे आजही या औषध दुकानाला रुग्णांकडून फारसा प्रतिसाद नाही. यातच केंद्र शासनाचा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक अभिनव उपक्रम म्हणून ‘अमृत दीनदयाल’ औषधालय सोमवारपासून ‘सुपर’मध्ये सुरू झाले. या औषध दुकानातून ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कंपनी’द्वारे कर्करोगाच्या रुग्णांसाठी लागणारी २०२ प्रकारची औषधे, हृदयरोग रुग्णांसाठी लागणारी १८६ औषधांसह १४८ इतर औषधे बाजारभावापेक्षा कमी दराने उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. तूर्तासतरी अनेक औषधे व शस्त्रक्रियेचे साहित्य या दुकानात उपलब्ध नाही. महत्त्वाचे म्हणजे, ‘सुपर’च्या स्वत:च्या औषधालयातच महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा पडला आहे. यामुळे रुग्ण मोठ्या आशेने या दोन्ही औषध दुकानांमध्ये जात असलेतरी त्यांचा हिरमोड होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर