शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर केदार यांना मेडिकलमधून सुट्टी, सीटी अँजिओग्राफी झालीच नाही

By सुमेध वाघमार | Updated: December 28, 2023 19:45 IST

नागपूर : पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर मेडिकलमध्ये भरती झालेले माजी मंत्री सुनील केदारांनी सात दिवसांच्या उपचारानंतर ‘सीटी अ‍ॅन्जिओग्राफी’ ...

नागपूर : पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर मेडिकलमध्ये भरती झालेले माजी मंत्री सुनील केदारांनी सात दिवसांच्या उपचारानंतर ‘सीटी अ‍ॅन्जिओग्राफी’ करण्यास नकार दिल्याने, अखेर गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्याचा निर्णय घेतला. 

जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणी न्यायालयाने केदार यांना २२ डिसेंबर रोजी शिक्षा सुनविल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले. येथे त्यांची ईसीजी व इतर तपासण्या करण्यात आल्या. ईसीजीमध्ये ‘हार्ट रेट’ कमी असल्याचे आढळून आले. यामुळे हृद्यरोग तज्ज्ञानी त्यांना तपासून ‘सीटी अ‍ॅन्जिओग्राफी’चा सल्ला दिला. परंतु ‘क्रिएटीनीन’ची पातळी १.५ वर गेल्याने ‘सीटी अ‍ॅन्जिओग्राफी’ पुढे ढकलण्यात आली. त्यांचा ‘एमआरआय’ व इतरही चाचण्यांचे अहवाल सामान्य होते. दरम्यान वैद्यकीय शिक्षण विभागाने कै दी रुग्णांसंदर्भात दिलेल्या दिशानिर्देशानुसार तीन दिवसानंतर डॉक्टरांचे एक पथक तयार करण्यात आले. हे पथक त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून होते. 

माहितीनुसार, बुधवारी त्यांचे ‘क्रिएटीनीन’ची पातळी सामान्य आल्यावर गुरुवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ‘सीटी अँजिओग्राफी’ करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु केदार यांनी या तपासणीला नकार दिला. यामुळे  डॉक्टरांच्या पथकाने रुग्णालयातून सुटी देण्याचा निर्णय घेतला. मेडिकल प्रशासनाने ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर सायंकाळपासून मेडिकल व कारागृह परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला होता. केदार यांच्या कार्यकर्त्यांनी मेडिकल परिसरात गर्दी केली होती.

टॅग्स :nagpurनागपूरSunil Kedarसुनील केदार