शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 10:53 IST

घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पती घराबाहेर निघून गेला. तो घरी परतताच त्याला पत्नीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानेही गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्देबुटीबोरी येथील घटना घरगुती भांडणामुळे घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पती घराबाहेर निघून गेला. तो घरी परतताच त्याला पत्नीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानेही गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ही घटना बुटीबोरी येथे रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.सागर जयसिंग गौतम (३१) व कीर्ती सागर गौतम, रा. वॉर्ड क्रमांक-३, बुटीबोरी अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. सागर हा बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचा. तो शनिवारी सायंकाळी रात्रपाळी कामावर गेला होता. त्यामुळे तो रविवारी सकाळी कामावरून घरी परतला होता. दरम्यान, दुपारच्या सुमारास सागर व कीर्ती यांच्यात घरगुती कारणावरून जोरात भांडण झाले. त्यामुळे सागर घराबाहेर निघून गेला होता.काही वेळाने तो घरी परतला, तेव्हा त्याला कीर्ती ही खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास येताच सागरनेही लगेच गळफास लावून स्वत:ला संपविले. काही वेळाने हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली.

दोन वर्षांची चिमुरडी झाली अनाथसागर व कीर्तीला दोन वर्षांची मुलगी आहे. रागाच्या भरात तिच्या आईवडिलांनी गळफास लावून स्वत:ला संपविले. एकाचवेळी आई व वडील गेल्याने ती चिमुकली आता अनाथ झाली आहे. आत्महत्या करतेवळी दोघांनीही तिचा विचार केला नाही. या प्रकारामुळे तिच्याविषयी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूSuicideआत्महत्या