शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ वसतिगृहात बीएडच्या विद्यार्थ्याची विष घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज रविनगर येथील वसतिगृहात शनिवारी एका २७ वर्षाच्या विद्यार्थ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाबू देवीदास आडे असे मृताचे नाव आहे. तो बीएड द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.

ठळक मुद्देवडील आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज रविनगर येथील वसतिगृहात शनिवारी एका २७ वर्षाच्या विद्यार्थ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाबू देवीदास आडे असे मृताचे नाव आहे. तो बीएड द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.मृत बाबू हा मूळचा सोयजना ता. धानोरा जि. वाशिम येथील रहिवासी होता. त्याचे वडील देवीदास आडे हे मंगळूर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत. तो नागपुरात बीएड करण्यासाठी आला होता. वसतिगृहातील रुम नंबर १७० मध्ये तो सहकाऱ्यांसह राहत होता. त्याचा रुम पार्टनर सध्या गावाला गेला होता. दुपारी १.४५ वाजता घटनेची माहिती होताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे बाबू बेशुद्धावस्थेत पडून होता. त्याच्या जवलच एक प्लास्टीकची बॉटल पडली होती. त्यात विष असल्याची शंका वर्तविली जात आहे. यानंतर बॉटलला सील करून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे तर बाबूला उपचारासाठी मेडिकलला दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी