शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात असामाजिक तत्त्वांचा युवकावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 21:17 IST

Assault miscreant on youth, crime news, Nagpur बाईकवर चौबल सीट जाणाऱ्या असामाजिक तत्त्वांनी विनाकारण एका युवकाशी वाद घालून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी कपिलनगरच्या म्हाडा कॉलनीत घडली.

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : बाईकवर चौबल सीट जाणाऱ्या असामाजिक तत्त्वांनी विनाकारण एका युवकाशी वाद घालून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी कपिलनगरच्या म्हाडा कॉलनीत घडली.

शाहरुख अली (२५), मयूर ओंकार (१९), यश सोनेकर (२०) आणि अल्तमश मन्सुरी (२०) अशी आरोपींची नावे आहेत. घटनेचा सूत्रधार शाहरुख फरार असून इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. म्हाडा कॉलनी येथील रहिवासी राहुल मरकाम पेंटरचे काम करतो. राहुल रात्री १०.३० वाजता बाईकवर स्वार होऊन घरी परतत होता. त्याच वेळी आरोपी मागून बाईकवर चौबल सीट आले. त्यांनी कपिलनगर बाजार चौकाजवळ राहुलच्या बाईकला धडक दिली. राहुलने सांभाळून बाईक चालविण्यास सांगितले असता आरोपींना राग आला. शाहरुखने शिवीगाळ करीत वाद घालणे सुरू केले. त्यांनी राहुलला बेदम मारहाण केली. दगडाने त्याचे डोके फोडले. शाहरुख चाकू काढून जीवे मारण्याची धमकी देत होता. दरम्यान परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यामुळे आरोपी तेथून पसार झाले. नागरिकांनी राहुलला रुग्णालयात पोहोचविले. त्याच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर